मकरसंक्रांत

मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा करतात. हा सण तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.भोगीच्या दिवशी स्त्रिया अभ्यंगस्नान करतात.तामिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी तीन दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात.भोगी वर लोक जुन्या आणि दुर्लक्षित गोष्टी टाकून देतात आणि नवीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात.ज्यामुळे बदल किंवा परिवर्तन होते.यावेळी मटार ( हिरवे …

मकरसंक्रांत Read More »

निवडणूक म्हणजे काय

लोकशाहीची एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. ज्याद्वारे जनता,लोक आपल्या प्रतिनिधींना निवडते. भारताची निवडणूक आयोग स्थिर संवैधानिक संस्था आहे.निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी संविधानानुसार करण्यात आली.भारत ही जगातील सर्वांत मोठी लोकशाही आहे.निवडणूक आयोग ही भारताची संघराज्य संस्था आहे.जी राज्यघटनेच्या तरतुदीनुसार अंमलात आणली गेली आहे.जी भारतातील सर्व निवडणूक प्रक्रियांवर देखरेख आणि प्रशासन करण्यासाठी जबाबदार आहे.कोणताही पक्षपात …

निवडणूक म्हणजे काय Read More »

शिक्षक आणि विद्यार्थी आमच काम कोणत ? जरा विचार करा?

राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना अशैक्षणिक कामांचा बोजा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.आवाज उठविला तरी शासन तेवढ्यापुरतं आश्वासन देत वेळ मारून नेते.आणि मूळ प्रश्न तसाच राहतो.शिक्षकांचं अध्यापनाकडे होणार दुर्लक्ष आणि त्याचे परिणाम याचा विचार करायला कुणालाच वेळ मिळत नाही.मुळात शिक्षकांची नियुक्ती कशासाठी आहे.याचाच सरकारला विसर पडतो.की काय ? अशी सध्याची स्थिती झाली आहे. एक ना अनेक …

शिक्षक आणि विद्यार्थी आमच काम कोणत ? जरा विचार करा? Read More »

गुरूकुल शिक्षण पध्दती

गुरूकुल शिक्षण हे भारतातील अतिप्राचीन शिक्षण प्रकारातील एक आहे. * शिक्षणाची पध्दत :गुरूकुल शिक्षणाचा कालावधी ‘ कौटिल्य ‘ आधीचा आहे.या शिक्षण पध्दतीत विद्यार्थ्यांस शिक्षकांच्या घरी त्या कुटूंबाचा एक भाग बनून शिक्षण घ्यावे लागे.शिक्षकांस ‘ गुरू ‘ तर विद्यार्थ्यांस ‘ शिष्य ‘ हे संबोधन वापरले जात असे.वयाच्या ७ व्या किंवा ८व्या वर्षी गुरूकडे पाठविण्याचा प्रघात होता.हे …

गुरूकुल शिक्षण पध्दती Read More »

नवरात्रोत्सव आणि घटस्थापना

* घटस्थापना म्हणजे काय ? घटस्थापना म्हणजे बीज परीक्षण होय.आपल्या शेतात जी पीकं पिकवली जातात.ज्यातून आपलं पोट भरत त्या श्रध्दा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस या काळात शेतातील पिकांची कापणी झालेली असते,घरी नवीन धान्य आलेलं असतं.घटस्थापनेला घटासमोर आपल्या शेतातीलमाती आणली जाते.त्यामध्ये हे नवीन धान्य पेरलं जात.दसऱ्यापर्यत ते पीकं त्या घटासमोर उगवत.या नऊ दिवसांत आदिमाया, …

नवरात्रोत्सव आणि घटस्थापना Read More »

भारतीय कला

कला म्हणजे काय?१) सौंदर्यांचा प्रतिसाद देण्यासाठी सर्जनशील कार्य२) कला म्हणजे विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी* कलेचे अनेक प्रकार आहेत *जसे- चित्रकला, शिल्पकला, नाट्यकला, विणकाम,मुर्तीकारी इत्यादी.* कलेची व्युत्पत्ती *‘ कला ‘ हा शब्द ‘ कल् ‘ या धातूपासून झाला आहे.भारतीय कलेचा उगम इ.स. पु.३००० पासून आपण बघू शकतो.आधुनिक कलेच्या प्रवासात त्यावर सांस्कृतिक ( उदा.सिंधू आणि ग्रीक …

भारतीय कला Read More »

शिल्पकला

शिल्पकला म्हणजे संगमरवरासारखे दगड,धातू,लाकूड इत्यादी कठीण पदार्थ किंवा माती,हेच,पॉलिमर इत्यादी मऊ पदार्थांना आकार देऊन जोडून अथवा कोरून त्रिमितीय आकृती बनवण्याची कला होय.शिल्पकलेतून बनवलेल्या कलाकृतीस ‘ शिल्प ‘ असे म्हणतात.भारताच्या स्थापत्य, शिल्पकला आणि हस्तकलेची मुळे भारतीय संस्कृतीच्या इतिहासात खोलवर दिसतात.भारतीय शिल्पकलेचे सुरूवातीपासूनच एक वास्तववादी रूप धारण केले आहे.ज्यात मानवी व्यक्तिरेखा बहुतेक वेळा पातळ अमर, लवचिक अवयव …

शिल्पकला Read More »

प्राचीन शास्रज्ञ

१) आर्यभट्ट गणितज्ज्ञ२) महर्षि चरक३) वराहमिहीर४ कणाद५) सुश्रुत६) वाग्भट७) भास्कराचार्य ( द्वितीय ) आर्यभट्ट ( गणितज्ज्ञ ) जन्म – इ.स.४७६. मृत्यू – इ.स. ५५०उल्लेखनीय कार्य – जगाला दिलेली शून्याची देणगीशून्य ही भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी अमूल्य देणगी आहे.असे आपण म्हणतो.पण याच शून्याचा शोध कुणी लावला हा प्रश्न जर आपणास विचारला.तर लगेच उत्तर येते आर्यभट्ट! …

प्राचीन शास्रज्ञ Read More »

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन

* महाराष्ट्र नावाचा उगम *‘ महाराष्ट्र ‘ हे नाव प्राकृत भाषेतील ‘ महाराष्ट्री ‘ या शब्दांवरून पडले.असण्याची शक्यता आहे.तर काहींच्या मते महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र होय.काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ “मर व रट्टा ” यांच्याशी लावतात.परंतु काहींच्या मते हे नाव महाकांतार ( महान वने -‘दंडकारण्य ) या शब्दाचा अपभ्रंश आहे.महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या …

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन Read More »

प्लास्टिक प्रदूषण

१९७० मध्ये प्लास्टिकचा आपल्या जीवनात प्रवेश झाला.आणि पृथ्वीचा विनाशास सुरुवात झाली.आणि पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला.कार्बन हा मुख्य घटक असलेला पदार्थ म्हणजे प्लास्टिक, जमिनीच्या पोटातून किंवा समुद्रातून मिळणारे तेल प्रथम शुध्द करून घ्याव्यात त्यासाठी ते तापवून वेगवेगळ्या तापमानाला उकळणारे भाग वेगळे केले जातात.त्यापासूनच बहुतेक सगळ्या प्लास्टिकची निर्मिती होते. ‌ प्लास्टिकचा वाढता वापर शास्त्रज्ञांनी न गंजणारी, वजनाने …

प्लास्टिक प्रदूषण Read More »

मराठी माणसाला मराठीचे महत्त्व आहे का?

मी जर माझी भाषा विसरले.आणि त्या भाषेतील गाणी विसरले.तर माझ्या डोळ्यांचा आणि कानांचा उपयोग काय?आणि माझ्या तोंडाचा तरी काय उपयोग?मी जर माझ्या मातीचा वास विसरले,आणि तिच्याशी इमान सोडलं.तर माझ्या हातांचा उपयोग काय?आणि, माझ्या जगण्याचा तरी काय उपयोग?माझी भाषा बरोबर नाही, ती कुचकामी आहे.ह्या मूर्ख कल्पनेवर मी विश्वास तरी कशी ठेवू.जर माझ्या आईचे मरतांनाचे अखेरचे शब्दहे …

मराठी माणसाला मराठीचे महत्त्व आहे का? Read More »

माती जिवंत राहील तर माणूस जिवंत राहील!

* माती म्हणजे प्रत्येक सजीवातला दुवा, इथेच सुरूवात आणि इथेच शेवट!* संपूर्ण जीवसृष्टीला अन्न धान्य देणारी जमीन ही आपली माता आहे. पृथ्वीवर निवास करणाऱ्या सुमारे ७ अरब लोकसंख्येला ९५ टक्कू अन्न उत्पादन करून देणारे माध्यम म्हणजे माती! माती पिकाच्या मुळाला आधार,अन्न, आणि पाणी देते.मातीत अहोरात्र कोट्यवधी जीव शेकडो रासायनिक अभिक्रिया द्वारे मातीच्या जडण घडणाचे काम …

माती जिवंत राहील तर माणूस जिवंत राहील! Read More »

मराठवाड्याची खाद्यसंस्कृती

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या छत्रपती संभाजी नगर ( औरंगाबाद) शहरात ‘ इम्रती ‘ हा ऐतिहासिक पदार्थ चाखायला मिळतो.शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या औरंगपुरा, गुलमंडी परिसरातील उत्तम उपाहारगृहात ही वैशिष्ट्यपूर्ण जिलेबी सदृश्य इम्रती मिळते.या इम्रतीची परंपरा सुमारे १०३ वर्षाची आहे. उडीदडाळ,मैदा ,साखर, यांपासून ही गोड इम्रती बनविली जाते.तिची चवच इतकी लाजवाब आहे की लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच ही इम्रती …

मराठवाड्याची खाद्यसंस्कृती Read More »

प्राचीन शिक्षणप्रणाली

आपली भारतीय संस्कृती ज्याप्रमाणे प्राचीन आहे. तशीच आपली शिक्षणप्रणाली सुध्दा प्राचीन कालखंडापासून प्रचलित आहे.या काळात गुरूकुल शिक्षण पध्दती होती. इ.स.पूर्व १२०० पर्यंतचा कालखंड हा साधारण या शिक्षण प्रणालीचा होता.या कालखंडालाच ऋग्वेदकाल असेही म्हणतात. या कालखंडात शिक्षण सर्वांसाठी मुक्त म्हणजेच खुले होते.ब्राम्हण, क्षत्रिय,वैश्य,व शुद्र या चारही धर्मातील व्यक्तींना शिक्षण घेण्याचा अधिकार होता. पुरूषांप्रमाणेच स्त्रियांनाही शिक्षणाचा अधिकार …

प्राचीन शिक्षणप्रणाली Read More »

शासन,शिक्षण आणि समाज

लाॅर्ड मेकाॅले पासून चालत आलेली आपली शिक्षणपद्धती ही घोका आणि ओका या तत्वावर चालते आपण शिक्षणाचा अर्थ माहितीचा संग्रह करणे असा काढतो.आपल्या सर्वांना आयत्या उत्तराची सवय झाली आहे. आणि जी शिक्षण पध्दती ही उत्तरावर अवलंबून असते ती नवं काही शोधत नाही. आपल्या देशाचा विचार केला तर शिक्षण पद्धतीमध्ये होऊ घातलेले आमूलाग्र बदल हे दुर्देवाने तंत्रज्ञानाशी …

शासन,शिक्षण आणि समाज Read More »

Scroll to Top