मराठवाड्याची खाद्यसंस्कृती
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या छत्रपती संभाजी नगर ( औरंगाबाद) शहरात ‘ इम्रती ‘ हा ऐतिहासिक पदार्थ चाखायला मिळतो.शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या औरंगपुरा, गुलमंडी परिसरातील उत्तम उपाहारगृहात ही वैशिष्ट्यपूर्ण जिलेबी सदृश्य इम्रती मिळते.या इम्रतीची परंपरा सुमारे १०३ वर्षाची आहे. उडीदडाळ,मैदा ,साखर, यांपासून ही गोड इम्रती बनविली जाते.तिची चवच इतकी लाजवाब आहे की लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच ही इम्रती …