महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन
* महाराष्ट्र नावाचा उगम *‘ महाराष्ट्र ‘ हे नाव प्राकृत भाषेतील ‘ महाराष्ट्री ‘ या शब्दांवरून पडले.असण्याची शक्यता आहे.तर काहींच्या मते महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र होय.काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ “मर व रट्टा ” यांच्याशी लावतात.परंतु काहींच्या मते हे नाव महाकांतार ( महान वने -‘दंडकारण्य ) या शब्दाचा अपभ्रंश आहे.महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या …