सुलेखा - मराठी विचार
Latest Blogs
निवडणूक म्हणजे काय
लोकशाहीची एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. ज्याद्वारे जनता,लोक आपल्या प्रतिनिधींना निवडते. भारताची निवडणूक आयोग स्थिर संवैधानिक संस्था आहे.निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी संविधानानुसार करण्यात आली.भारत ही जगातील सर्वांत मोठी लोकशाही आहे.निवडणूक आयोग ही भारताची संघराज्य संस्था आहे.जी राज्यघटनेच्या तरतुदीनुसार अंमलात आणली गेली आहे.जी भारतातील सर्व निवडणूक प्रक्रियांवर देखरेख आणि प्रशासन करण्यासाठी जबाबदार आहे.कोणताही पक्षपात …
प्राचीन शिक्षणप्रणाली
आपली भारतीय संस्कृती ज्याप्रमाणे प्राचीन आहे. तशीच आपली शिक्षणप्रणाली सुध्दा प्राचीन कालखंडापासून प्रचलित आहे.या काळात गुरूकुल शिक्षण पध्दती होती. इ.स.पूर्व १२०० पर्यंतचा कालखंड हा साधारण या शिक्षण प्रणालीचा होता.या कालखंडालाच ऋग्वेदकाल असेही म्हणतात. या कालखंडात शिक्षण सर्वांसाठी मुक्त म्हणजेच खुले होते.ब्राम्हण, क्षत्रिय,वैश्य,व शुद्र या चारही धर्मातील व्यक्तींना शिक्षण घेण्याचा अधिकार होता. पुरूषांप्रमाणेच स्त्रियांनाही शिक्षणाचा अधिकार …
मराठवाड्याची खाद्यसंस्कृती
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या छत्रपती संभाजी नगर ( औरंगाबाद) शहरात ‘ इम्रती ‘ हा ऐतिहासिक पदार्थ चाखायला मिळतो.शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या औरंगपुरा, गुलमंडी परिसरातील उत्तम उपाहारगृहात ही वैशिष्ट्यपूर्ण जिलेबी सदृश्य इम्रती मिळते.या इम्रतीची परंपरा सुमारे १०३ वर्षाची आहे. उडीदडाळ,मैदा ,साखर, यांपासून ही गोड इम्रती बनविली जाते.तिची चवच इतकी लाजवाब आहे की लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच ही इम्रती …
गुरूकुल शिक्षण पध्दती
गुरूकुल शिक्षण हे भारतातील अतिप्राचीन शिक्षण प्रकारातील एक आहे. * शिक्षणाची पध्दत :गुरूकुल शिक्षणाचा कालावधी ‘ कौटिल्य ‘ आधीचा आहे.या शिक्षण पध्दतीत विद्यार्थ्यांस शिक्षकांच्या घरी त्या कुटूंबाचा एक भाग बनून शिक्षण घ्यावे लागे.शिक्षकांस ‘ गुरू ‘ तर विद्यार्थ्यांस ‘ शिष्य ‘ हे संबोधन वापरले जात असे.वयाच्या ७ व्या किंवा ८व्या वर्षी गुरूकडे पाठविण्याचा प्रघात होता.हे …
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन
* महाराष्ट्र नावाचा उगम *‘ महाराष्ट्र ‘ हे नाव प्राकृत भाषेतील ‘ महाराष्ट्री ‘ या शब्दांवरून पडले.असण्याची शक्यता आहे.तर काहींच्या मते महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र होय.काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ “मर व रट्टा ” यांच्याशी लावतात.परंतु काहींच्या मते हे नाव महाकांतार ( महान वने -‘दंडकारण्य ) या शब्दाचा अपभ्रंश आहे.महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या …
संस्कृत भाषा आणि महत्व
संस्कृत ही एक ऐतिहासिक भाषा असून ती पृथ्वीवरील सर्वांत प्राचीन समृध्द आणि शास्त्रीय भाषामानली जाते.संस्कृत भाषा ही हिंदी, मराठी, गुजराती, तमिळ, इत्यादी विविध भाषांची जननी आहे. संस्कृत भाषेला सुरभारती,देववाणी,देवीवाक,देवभाषा,अमरभारती,गीर्वाणवाणी, इत्यादी अन्य नावेआहेत.संस्कृतमध्ये लिहीलेले शिलालेख सर्वात प्राचीनआहेत.पण काही कालांतराने संस्कृत भाषेचे महत्त्वसंपुष्टात आले व इसवी सन १२०० नंतर संस्कृत भाषाप्रचलित झाली. आपण ज्या भाषेला संस्कृत म्हणून …
मकरसंक्रांत
मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा करतात. हा सण तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.भोगीच्या दिवशी स्त्रिया अभ्यंगस्नान करतात.तामिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी तीन दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात.भोगी वर लोक जुन्या आणि दुर्लक्षित गोष्टी टाकून देतात आणि नवीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात.ज्यामुळे बदल किंवा परिवर्तन होते.यावेळी मटार ( हिरवे …
प्लास्टिक प्रदूषण
१९७० मध्ये प्लास्टिकचा आपल्या जीवनात प्रवेश झाला.आणि पृथ्वीचा विनाशास सुरुवात झाली.आणि पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला.कार्बन हा मुख्य घटक असलेला पदार्थ म्हणजे प्लास्टिक, जमिनीच्या पोटातून किंवा समुद्रातून मिळणारे तेल प्रथम शुध्द करून घ्याव्यात त्यासाठी ते तापवून वेगवेगळ्या तापमानाला उकळणारे भाग वेगळे केले जातात.त्यापासूनच बहुतेक सगळ्या प्लास्टिकची निर्मिती होते. प्लास्टिकचा वाढता वापर शास्त्रज्ञांनी न गंजणारी, वजनाने …
भारतीय कला
कला म्हणजे काय?१) सौंदर्यांचा प्रतिसाद देण्यासाठी सर्जनशील कार्य२) कला म्हणजे विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी* कलेचे अनेक प्रकार आहेत *जसे- चित्रकला, शिल्पकला, नाट्यकला, विणकाम,मुर्तीकारी इत्यादी.* कलेची व्युत्पत्ती *‘ कला ‘ हा शब्द ‘ कल् ‘ या धातूपासून झाला आहे.भारतीय कलेचा उगम इ.स. पु.३००० पासून आपण बघू शकतो.आधुनिक कलेच्या प्रवासात त्यावर सांस्कृतिक ( उदा.सिंधू आणि ग्रीक …
प्राचीन शास्रज्ञ
१) आर्यभट्ट गणितज्ज्ञ२) महर्षि चरक३) वराहमिहीर४ कणाद५) सुश्रुत६) वाग्भट७) भास्कराचार्य ( द्वितीय ) आर्यभट्ट ( गणितज्ज्ञ ) जन्म – इ.स.४७६. मृत्यू – इ.स. ५५०उल्लेखनीय कार्य – जगाला दिलेली शून्याची देणगीशून्य ही भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी अमूल्य देणगी आहे.असे आपण म्हणतो.पण याच शून्याचा शोध कुणी लावला हा प्रश्न जर आपणास विचारला.तर लगेच उत्तर येते आर्यभट्ट! …
‘ आस्वाद ‘ महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा
खाद्यसंस्कृती बद्दल महाराष्ट्र नेहमीच पुढे राहीला आहे.सोमेश्वर राजाच्या ‘ मानसोल्लास ‘ या मध्ययुगीन संस्कृत ग्रंथात पदार्थांच्या अनेक कृती दिलेल्या आहेत. मराठी माणसाच्या जेवणातील आणि फराळाच्या पदार्थाबद्दल समर्थ रामदासांचे शिष्य श्री.नवाथे यांनी भोजन कुतूहल ‘ हा सुंदर ग्रंथ लिहिला आहे.चारशे वर्षांपूर्वीचा हा ग्रंथराज मराठी खाद्य अभिरूचीचा वस्तूपाठ आहे.’ गृहिणी मित्र ‘ या नावाचा मराठीतील जुना ग्रंथ …
माती जिवंत राहील तर माणूस जिवंत राहील!
* माती म्हणजे प्रत्येक सजीवातला दुवा, इथेच सुरूवात आणि इथेच शेवट!* संपूर्ण जीवसृष्टीला अन्न धान्य देणारी जमीन ही आपली माता आहे. पृथ्वीवर निवास करणाऱ्या सुमारे ७ अरब लोकसंख्येला ९५ टक्कू अन्न उत्पादन करून देणारे माध्यम म्हणजे माती! माती पिकाच्या मुळाला आधार,अन्न, आणि पाणी देते.मातीत अहोरात्र कोट्यवधी जीव शेकडो रासायनिक अभिक्रिया द्वारे मातीच्या जडण घडणाचे काम …
आपली प्राचीन खाद्यसंस्कृती
आहाराचा आणि शरीराचा, आहाराचा आणि मनाचा, आहाराचा आणि चित्तवृत्तीचा संबंध असतो.हे आपल्या पूर्वजांनी काही हजार वर्षांपूर्वी लिहून ठेवलंय.हे अध्दभूत आहे.त्या काळात प्रगत असलेल्या ग्रीक, इजिप्शियन किंवा चिनी संस्कृतीत असा उल्लेख दुरान्वयानंही आढळत नाही.दुर्देवानं आपल्या ह्या प्रगत आणि परिपूर्ण आहार प्रणालीची आपल्याला जाणीवच नाही. ‘ भगवतगीता ‘ हा ग्रंथ किमान साडेपाच ते सहा हजार वर्षे प्राचीन …
शिक्षक आणि विद्यार्थी आमच काम कोणत ? जरा विचार करा?
राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना अशैक्षणिक कामांचा बोजा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.आवाज उठविला तरी शासन तेवढ्यापुरतं आश्वासन देत वेळ मारून नेते.आणि मूळ प्रश्न तसाच राहतो.शिक्षकांचं अध्यापनाकडे होणार दुर्लक्ष आणि त्याचे परिणाम याचा विचार करायला कुणालाच वेळ मिळत नाही.मुळात शिक्षकांची नियुक्ती कशासाठी आहे.याचाच सरकारला विसर पडतो.की काय ? अशी सध्याची स्थिती झाली आहे. एक ना अनेक …
शिक्षक आणि विद्यार्थी आमच काम कोणत ? जरा विचार करा? Read More »
शिल्पकला
शिल्पकला म्हणजे संगमरवरासारखे दगड,धातू,लाकूड इत्यादी कठीण पदार्थ किंवा माती,हेच,पॉलिमर इत्यादी मऊ पदार्थांना आकार देऊन जोडून अथवा कोरून त्रिमितीय आकृती बनवण्याची कला होय.शिल्पकलेतून बनवलेल्या कलाकृतीस ‘ शिल्प ‘ असे म्हणतात.भारताच्या स्थापत्य, शिल्पकला आणि हस्तकलेची मुळे भारतीय संस्कृतीच्या इतिहासात खोलवर दिसतात.भारतीय शिल्पकलेचे सुरूवातीपासूनच एक वास्तववादी रूप धारण केले आहे.ज्यात मानवी व्यक्तिरेखा बहुतेक वेळा पातळ अमर, लवचिक अवयव …