मकरसंक्रांत
मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा करतात. हा सण तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.भोगीच्या दिवशी स्त्रिया अभ्यंगस्नान करतात.तामिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी तीन दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात.भोगी वर लोक जुन्या आणि दुर्लक्षित गोष्टी टाकून देतात आणि नवीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात.ज्यामुळे बदल किंवा परिवर्तन होते.यावेळी मटार ( हिरवे …