Uncategorised

शासन,शिक्षण आणि समाज

लाॅर्ड मेकाॅले पासून चालत आलेली आपली शिक्षणपद्धती ही घोका आणि ओका या तत्वावर चालते आपण शिक्षणाचा अर्थ माहितीचा संग्रह करणे असा काढतो.आपल्या सर्वांना आयत्या उत्तराची सवय झाली आहे. आणि जी शिक्षण पध्दती ही उत्तरावर अवलंबून असते ती नवं काही शोधत नाही. आपल्या देशाचा विचार केला तर शिक्षण पद्धतीमध्ये होऊ घातलेले आमूलाग्र बदल हे दुर्देवाने तंत्रज्ञानाशी …

शासन,शिक्षण आणि समाज Read More »

प्राचीन शिक्षणप्रणाली

आपली भारतीय संस्कृती ज्याप्रमाणे प्राचीन आहे. तशीच आपली शिक्षणप्रणाली सुध्दा प्राचीन कालखंडापासून प्रचलित आहे.या काळात गुरूकुल शिक्षण पध्दती होती. इ.स.पूर्व १२०० पर्यंतचा कालखंड हा साधारण या शिक्षण प्रणालीचा होता.या कालखंडालाच ऋग्वेदकाल असेही म्हणतात. या कालखंडात शिक्षण सर्वांसाठी मुक्त म्हणजेच खुले होते.ब्राम्हण, क्षत्रिय,वैश्य,व शुद्र या चारही धर्मातील व्यक्तींना शिक्षण घेण्याचा अधिकार होता. पुरूषांप्रमाणेच स्त्रियांनाही शिक्षणाचा अधिकार …

प्राचीन शिक्षणप्रणाली Read More »

मराठवाड्याची खाद्यसंस्कृती

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या छत्रपती संभाजी नगर ( औरंगाबाद) शहरात ‘ इम्रती ‘ हा ऐतिहासिक पदार्थ चाखायला मिळतो.शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या औरंगपुरा, गुलमंडी परिसरातील उत्तम उपाहारगृहात ही वैशिष्ट्यपूर्ण जिलेबी सदृश्य इम्रती मिळते.या इम्रतीची परंपरा सुमारे १०३ वर्षाची आहे. उडीदडाळ,मैदा ,साखर, यांपासून ही गोड इम्रती बनविली जाते.तिची चवच इतकी लाजवाब आहे की लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच ही इम्रती …

मराठवाड्याची खाद्यसंस्कृती Read More »

Scroll to Top