शिक्षक आणि विद्यार्थी आमच काम कोणत ? जरा विचार करा?
राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना अशैक्षणिक कामांचा बोजा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.आवाज उठविला तरी शासन तेवढ्यापुरतं आश्वासन देत वेळ मारून नेते.आणि मूळ प्रश्न तसाच राहतो.शिक्षकांचं अध्यापनाकडे होणार दुर्लक्ष आणि त्याचे परिणाम याचा विचार करायला कुणालाच वेळ मिळत नाही.मुळात शिक्षकांची नियुक्ती कशासाठी आहे.याचाच सरकारला विसर पडतो.की काय ? अशी सध्याची स्थिती झाली आहे. एक ना अनेक …
शिक्षक आणि विद्यार्थी आमच काम कोणत ? जरा विचार करा? Read More »