April 2023

मराठी माणसाला मराठीचे महत्त्व आहे का?

मी जर माझी भाषा विसरले.आणि त्या भाषेतील गाणी विसरले.तर माझ्या डोळ्यांचा आणि कानांचा उपयोग काय?आणि माझ्या तोंडाचा तरी काय उपयोग?मी जर माझ्या मातीचा वास विसरले,आणि तिच्याशी इमान सोडलं.तर माझ्या हातांचा उपयोग काय?आणि, माझ्या जगण्याचा तरी काय उपयोग?माझी भाषा बरोबर नाही, ती कुचकामी आहे.ह्या मूर्ख कल्पनेवर मी विश्वास तरी कशी ठेवू.जर माझ्या आईचे मरतांनाचे अखेरचे शब्दहे …

मराठी माणसाला मराठीचे महत्त्व आहे का? Read More »

माती जिवंत राहील तर माणूस जिवंत राहील!

* माती म्हणजे प्रत्येक सजीवातला दुवा, इथेच सुरूवात आणि इथेच शेवट!* संपूर्ण जीवसृष्टीला अन्न धान्य देणारी जमीन ही आपली माता आहे. पृथ्वीवर निवास करणाऱ्या सुमारे ७ अरब लोकसंख्येला ९५ टक्कू अन्न उत्पादन करून देणारे माध्यम म्हणजे माती! माती पिकाच्या मुळाला आधार,अन्न, आणि पाणी देते.मातीत अहोरात्र कोट्यवधी जीव शेकडो रासायनिक अभिक्रिया द्वारे मातीच्या जडण घडणाचे काम …

माती जिवंत राहील तर माणूस जिवंत राहील! Read More »

मराठवाड्याची खाद्यसंस्कृती

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या छत्रपती संभाजी नगर ( औरंगाबाद) शहरात ‘ इम्रती ‘ हा ऐतिहासिक पदार्थ चाखायला मिळतो.शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या औरंगपुरा, गुलमंडी परिसरातील उत्तम उपाहारगृहात ही वैशिष्ट्यपूर्ण जिलेबी सदृश्य इम्रती मिळते.या इम्रतीची परंपरा सुमारे १०३ वर्षाची आहे. उडीदडाळ,मैदा ,साखर, यांपासून ही गोड इम्रती बनविली जाते.तिची चवच इतकी लाजवाब आहे की लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच ही इम्रती …

मराठवाड्याची खाद्यसंस्कृती Read More »

प्राचीन शिक्षणप्रणाली

आपली भारतीय संस्कृती ज्याप्रमाणे प्राचीन आहे. तशीच आपली शिक्षणप्रणाली सुध्दा प्राचीन कालखंडापासून प्रचलित आहे.या काळात गुरूकुल शिक्षण पध्दती होती. इ.स.पूर्व १२०० पर्यंतचा कालखंड हा साधारण या शिक्षण प्रणालीचा होता.या कालखंडालाच ऋग्वेदकाल असेही म्हणतात. या कालखंडात शिक्षण सर्वांसाठी मुक्त म्हणजेच खुले होते.ब्राम्हण, क्षत्रिय,वैश्य,व शुद्र या चारही धर्मातील व्यक्तींना शिक्षण घेण्याचा अधिकार होता. पुरूषांप्रमाणेच स्त्रियांनाही शिक्षणाचा अधिकार …

प्राचीन शिक्षणप्रणाली Read More »

शासन,शिक्षण आणि समाज

लाॅर्ड मेकाॅले पासून चालत आलेली आपली शिक्षणपद्धती ही घोका आणि ओका या तत्वावर चालते आपण शिक्षणाचा अर्थ माहितीचा संग्रह करणे असा काढतो.आपल्या सर्वांना आयत्या उत्तराची सवय झाली आहे. आणि जी शिक्षण पध्दती ही उत्तरावर अवलंबून असते ती नवं काही शोधत नाही. आपल्या देशाचा विचार केला तर शिक्षण पद्धतीमध्ये होऊ घातलेले आमूलाग्र बदल हे दुर्देवाने तंत्रज्ञानाशी …

शासन,शिक्षण आणि समाज Read More »

आपली प्राचीन खाद्यसंस्कृती

आहाराचा आणि शरीराचा, आहाराचा आणि मनाचा, आहाराचा आणि चित्तवृत्तीचा संबंध असतो.हे आपल्या पूर्वजांनी काही हजार वर्षांपूर्वी लिहून ठेवलंय.हे अध्दभूत आहे.त्या काळात प्रगत असलेल्या ग्रीक, इजिप्शियन किंवा चिनी संस्कृतीत असा उल्लेख दुरान्वयानंही आढळत नाही.दुर्देवानं आपल्या ह्या प्रगत आणि परिपूर्ण आहार प्रणालीची आपल्याला जाणीवच नाही. ‘ भगवतगीता ‘ हा ग्रंथ किमान साडेपाच ते सहा हजार वर्षे प्राचीन …

आपली प्राचीन खाद्यसंस्कृती Read More »

संस्कृत भाषा आणि महत्व

संस्कृत ही एक ऐतिहासिक भाषा असून ती पृथ्वीवरील सर्वांत प्राचीन समृध्द आणि शास्त्रीय भाषामानली जाते.संस्कृत भाषा ही हिंदी, मराठी, गुजराती, तमिळ, इत्यादी विविध भाषांची जननी आहे. संस्कृत भाषेला सुरभारती,देववाणी,देवीवाक,देवभाषा,अमरभारती,गीर्वाणवाणी, इत्यादी अन्य नावेआहेत.संस्कृतमध्ये लिहीलेले शिलालेख सर्वात प्राचीनआहेत.पण काही कालांतराने संस्कृत भाषेचे महत्त्वसंपुष्टात आले व इसवी सन १२०० नंतर संस्कृत भाषाप्रचलित झाली. आपण ज्या भाषेला संस्कृत म्हणून …

संस्कृत भाषा आणि महत्व Read More »

‘ आस्वाद ‘ महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा

खाद्यसंस्कृती बद्दल महाराष्ट्र नेहमीच पुढे राहीला आहे.सोमेश्वर राजाच्या ‘ मानसोल्लास ‘ या मध्ययुगीन संस्कृत ग्रंथात पदार्थांच्या अनेक कृती दिलेल्या आहेत. मराठी माणसाच्या जेवणातील आणि फराळाच्या पदार्थाबद्दल समर्थ रामदासांचे शिष्य श्री.नवाथे यांनी भोजन कुतूहल ‘ हा सुंदर ग्रंथ लिहिला आहे.चारशे वर्षांपूर्वीचा हा ग्रंथराज मराठी खाद्य अभिरूचीचा वस्तूपाठ आहे.’ गृहिणी मित्र ‘ या नावाचा मराठीतील जुना ग्रंथ …

‘ आस्वाद ‘ महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा Read More »

Scroll to Top