मराठी माणसाला मराठीचे महत्त्व आहे का?

मी जर माझी भाषा विसरले.आणि त्या भाषेतील गाणी विसरले.तर माझ्या डोळ्यांचा आणि कानांचा उपयोग काय?आणि माझ्या तोंडाचा तरी काय उपयोग?मी जर माझ्या मातीचा वास विसरले,आणि तिच्याशी इमान सोडलं.तर माझ्या हातांचा उपयोग काय?आणि, माझ्या जगण्याचा तरी काय उपयोग?माझी भाषा बरोबर नाही, ती कुचकामी आहे.ह्या मूर्ख कल्पनेवर मी विश्वास तरी कशी ठेवू.जर माझ्या आईचे मरतांनाचे अखेरचे शब्दहे …

मराठी माणसाला मराठीचे महत्त्व आहे का? Read More »